मुंबाई-अंधेरी येथील सहारगाव चर्च पाखडी रोडवर नाईट अंजल लाईव्ह बार शनिवार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती सहार पोलिस स्टेशनला मिळाली .या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून बार चा मॅनेजर सुरेश कोटीयांनी आणि दोन वेटर तसेच 2 ग्राहक अशी पाच जणांना अटक केले त्यावेळी तिथे दोन महिला सापडल्या त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले .
Similar Posts
भिवंडी शहरात १५ लाख रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यास शांतीनगर पोलिसांना यश
भिवंडी दि 25(आकाश गायकवाड )शहरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीचे विविध मोबाईल कंपन्यांचे शंभर मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यास शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शांतीनगर पोलिसांना मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपस करण्याच्या सूचना…
उल्हासनगर ची कायदा सुव्यवस्था बिघडली. पोलिस यंत्रणा सपशेल फेल
. एका हप्त्यात दोन हत्या .उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था एकदम ढासळली आहे . एका आठवड्यात दोन हत्या झाल्या आहेत .कँप 5 येथे तर एका गर्दुल्याने केवळ 20 रुपये दिले नाही म्हणुन हत्या केली आहे . तर एका दारुड्या भावाने घराच्या वाटणीवरुन मोठ्या भावाची हत्या केली आहे . दरम्यान एका अल्पवयीन गर्दुल्याने अल्पवयीन…
४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसिनला अटक
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वसई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरातून मुंब्रा येथे राहणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीनने राजेश जानी यांचा धर्म बदलून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले होते. धर्म बदलल्यानंतर राजेश रियाज झाला.राजेश जानीने इस्लाम स्वीकारल्यानंतर मोहसीन त्याच्या मुलाला…
नायजेरियन निग्रोचा १५ जणांवर प्राणघातक हल्ला उच्च न्यायालय परिसरातील धक्कादायक घटना
मुंबईची सुरक्षा राम भरोसे – कुलाबात धुडगुस मुंबई -मुंबईतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ,अत्यंत सुरक्षित परिसर अशी ओळख असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मागे दिवसा ढवळ्या एका नायजेरियन निग्रोने १५ जणांवर चाकू हल्ला केल्याने मोठी खळबळ माजली आहे .जखमींना जी टी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून हल्लेखोर निग्रोला अटक करण्यात आली आहे .मुंबईमध्ये मोठ्या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमहाराष्ट्रात पुन्हा एक भयंकर घटना घडणार होती पण … चोर समजून साधूंना चोपले
सांगली – पालघरमध्ये गैरसमजुतीमधून झालेल्या साधूंच्या हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता त्याचा तपास अजूनही संपलेला नाही .तोच पुन्हा एकदा तशीच भयंकर घटना सांगली जिल्ह्यातील जत मध्ये घडलेली आहे. . मुले चोरणारी टोळी समजून काही लोकांनी साधूंवर हल्ला केला वेळेवर आले म्हणून या साधूंचा जीव वाचला अन्यथा या ठिकाणी पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली असती ….
13 वर्षांनी मिळाला न्याय
न्यायपालिका हा लोकशहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि लोकांचाही न्याय देवतेवर विश्वास आहे पण आज देशाच्या विविध न्यायालयात चार कोटी खटले प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यातील लाखो अंडर ट्रायल आरोपी तुरुंगात सडत आहेत त्यांनी असेच तुरुंगात सडून मारायचे का? इन्साफ के घर में दर है मगर अंधेर नाही असे म्हटले जाते पण न्यासाठी किती वर्ष…
