मुंबई/ मुंबई सारख्या महानगरात वाहन चालक नेहमीच वाहतुकीचे नियम मोडतात त्यामुळे नाक्या नाक्या वर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे आणि त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल 98 लाख वाहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पण त्यातील अनेकांनी अजूनही दंडाची रक्कम भरलेली नाही अशा 98 लाख लोकांकडे दडाचे 1हजार 90 कोटी थकीत असून ते वसूल करण्यासाठी त्यांना नोटिसा पाठवून 5 मे चा विविध ठिकाणी भरणाऱ्या लोक न्यायालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे .
Similar Posts
मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर?
मुंबई/ मुंबईत नव्याने ९ वार्ड वाढल्यामुळे सदर वर्डांची पुनर्रचना आणि इतर बाबींमध्ये वेळ जाणार असल्याने मुंबई मनगर पालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक किमान दोन महिने तरी लांबणीवर पडणार आहेराज्य सरकारने काही दिवसांपूर्वी शहरातील लोकसंख्या वाढीच्या तुलनेत काही वार्ड वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुंसार मुंबई महापालिका क्षेत्रात ९ वार्ड वाढवण्यात आले आणि याबाबत वार्ड पुनर्रचना…
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल आता ३५ नवे तर वीस गुणाला काठावर पास
मुंबई/राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे यापूर्वी 35 किंवा त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स या विषयात फेल केले जायचे किंवा पुढे त्यांना प्रवेश दिला जात नसेल परंतु आता मात्र ही गुणमर्यादा वीस गुणांची केलेली आहे त्यामुळे वीस गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण ठरले जाईल तसेच त्याला पुढे…
कोकणात पाऊस दखल१५ जूनपर्यंत मुंबईत आगमन
सावंतवाडी/ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे काही दिवस अंदमान मध्येच रखडलेला मान्सून आता केरळ आणि तिथून कोकणाकडे सरकला आहे.शनिवारी पहाटे ४ वाजल्यापासून कोकणात पावसाचे आगमन झाल्याने कोकणवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे आता हा पाऊस येत्या १४ ते १५ जूनपर्यंत मुंबईत दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहेमहाराष्ट्रात मान्सून पूर्व अवकाळी पाऊस झाला…
दिल्लीत खाजगी कार्यालये आणि हॉटेल रेस्टॉरंट बंद मुंबईत सर्व सुरू
मुंबई/ सध्या कोरोनचा वेगाने फैलाव सुरू असला तरी कोरना बाबत इतर राज्यांप्रमाणे मुंबई मध्ये कोणताही निर्णय घाई घाईने घेतला जाणार नाही असे काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले .दरम्यान दिल्लीत कालपासून मिनी लॉक डाऊन लावण्यात असला असून सर्व खाजगी कार्यालये तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.देशात कोरोना चे सर्वाधिक रुग्ण देशाची…
संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण होणार – निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील घोषणा सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमधून करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार,…
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला तुफान गर्दी!निवडणुकीत दुबार मतदान करणाऱ्यांना तिथल्या तिथे चोपण्याचे राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई/ दुबार तेवत मतदान. करताना कुणी आढळल्याचं त्याला तिथल्या तिथे चोप द्या असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या सत्याचा मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांना दिले.तर सर्व साक्ष पुरावे घेऊन आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. विरोधकांकडून शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चाला प्रचंड यश मिळाली.या मोर्चात तुफान गर्दी लोटली…
