महाराष्ट्राचे म राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षीय दालनास सदिच्छा भेट दिली . तेव्हा अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकार संघाविषयी राज्यपालांना माहिती देताना श्री.वाबळे म्हणाले की, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ ही ऐंशी वर्षे जुनी संस्था आहे.’ त्यावर राज्यपाल मिष्किलपणे पटकन म्हणाले, ‘मी देखील ऐंशी वर्षांचा आहे.’ तेव्हा उपस्थिततांत एकच हंशा पिकला. छायाचित्रात मुंबईतील बांग्लादेशचे डेप्युटी हायकमिश्नर लुतफुर रहमान व संघाचे कार्यवाह खलील शरीफ गिरकर दिसत आहेत.
Similar Posts
अग्निपथ सैनिकी शिक्षणामुळे एक शिस्त प्रिय भारत तयार होईल- बाबुभाई भवानजी
अग्निपथ खूप योग्य उपक्रम आहे कारण सैनिकी शिक्षणामुळे एक शिस्त प्रिय आणि स्वतःस नेहमी फिट ठेवणे योग्य अयोग्य याची निवड करणे याची तरुण पिढीला सवय लागेल.४,५ वर्षे देश सेवा केल्यावर या बाहेरच्या कार्पोरेट जगात ही त्यांना स्वतःस सिद्ध करणे अवघड जाणार नाही .थोडा फार पैसा ही मिळणार आहे .त्यात नवीन धंदा किंवा देशाच्या कुठच्या ही…
राज्य सरकारचा मोठा निर्णय सरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य
राज्य सरकारचा मोठा निर्णयसरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य मुंबई/ करोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आलेला असला तरी अजून तो गेलेला नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क लावणे अनिवार्य केले आहे तसेच लसीचे दोन डोस घेणेही बंधनकारक केले आहे याबाबत सर्व विभागाच्या प्रमुखांना तशा सूचनाही देण्यात आल्या…
दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे ध्वजारोहण
ग्रँटरोड : दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे स्वातंत्र्य दिन निमित्त ग्रँड रोड रेल्वे स्टेशन जवळ ध्वजारोहण करण्यात आले . गुणवंत शेठ माजी नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवी बावकर व सेक्रेटरी चंद्रशेखर कानडे, राकेश पावसकर व इतर पदाधिकारी हजर होते
मुंबईतील बडेमियाला दणका – ७५ वर्षांच्या इज्जतीचा फालुदा
मुंबई– जो बडे होते हैं उनके झोल भी उत्ने बडे होते हैं!फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथो रेटी इंडियाचा परवाना नसतानाही येवढे मोठे हॉटेल चालवणाऱ्या दक्षिण मुंबईतील बडेमिया या हॉटेलवर अंनन व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून हे हॉटेल सिल केले बडेमियला हा मोठा दणका आहेयासंदर्भात माहिती देताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, आवश्यक…
गोळीबारात जखमी झालेल्या शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
कल्याण -भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेला शिंदे गटाचा कार्यकर्ता महेश गायकवाड यांना आज ठाण्याच्या ज्युपिटर हॅास्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. महेश गायकवाड शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल २४ दिवसानंतर आज…
महाराष्ट्रातील दुकाने हॉटेल्स यापुढे २४ तास उघडी राहणार – बार व दारू दुकानांना वगळले
मुंबई/ सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून यासंबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.मद्यपान गृहे, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी…
