लाडक्या बहिणींना इ/ के वाय सी बंधनकारक
मुंबई/अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता इ / के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर इ /के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री…
