सातरस्ता येथे उमर मेंशन प्रीमियर लीग क्रिकेट मॅचेसचे उद्घाटन; विजेत्यांचा समाजसेवक कानडे यांच्या हस्ते सत्कार
मुंबई : सातरस्ता येथील उमर मेंशन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या मॅचेसचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांचा समाजसेवक चंद्रशेखर अशोक कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना कानडे म्हणाले, “तरुणांनी सर्वप्रथम स्वतःची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी खेळ आणि व्यायामाला प्राधान्य द्यावे. मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये अडकलेला तरुण वर्ग आता मैदानावर उतरला पाहिजे. प्रभाग क्रमांक २०७ मध्ये या…
