पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजना ?
टक्केवारीचा दुसरा अध्यायपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजनामुंबई/ पालिका शाळेतील मुलाना निकृष्ट दर्जाचे टॅब पुरवून स्वतःचे हसे करून घेतलेल्या पालिकेने पुन्हा एकदा पालिका शाळेतील मुलाना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पालिका ३ कोटी खर्च करणार असून कोविड काळात अशा प्रकारची अनावश्यक कामे पालिका का काढते आहे.कदाचित यामागे कंत्राटदारांचे खिसे भरून त्यातून…
