मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला . तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.
Similar Posts
सोमवारी संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांवर अंतिम कारवाई?
मुंबई/ गेल्या महिनाभरापासून विलिंकरणाच्य मुद्द्यावरून एस टी कामगार संपावर आहेत त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत त्यामुळे सरकारने संपकरी एस टी कामगारांना सोमवार पर्यंतचा अल्तीमेतन दिला आहे सोमवारी जर संपकरी कामावर हजर झाले नाही तर सरकार कठोर पावले उचलणार आहे त्यासाठी आज परिवहन मंत्र्याने एक बैठक बोलावली असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे…
मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे बंधनकारक! प्रशासनाचा आदेश
जळगाव/ उद्या नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीत मतदान करण्यासाठी खाजगी आणि सरकारी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.असा आदेश प्रशासनाने काढला असून हा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरला असून शेवटच्या दोन दिवसांवर ही निवडणूक आली आहे. तब्बल ९ वर्षानंतर बहुतांश नगरपालिकांच्या निवडणुका…
मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली
मुंबई / कोरना आटोक्यात आलेला असल्याने तसेच ८० टक्के लसीकरण झालेले असल्याने आज मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली तसेच काही निर्बंध सुधा कमी करण्यात आले आता सार्वजनिक ठिकाणी म्हणजे चौपाट्या,गार्डन,खेळाची मैदाने येथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत लग्नासाठी आता २०० लोक उपस्थितीत राहू शकतील तर अंत्यविधीसाठी जी २० जणांची मर्यादा होती तीसुद्धा हटवण्यात आली
जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.शासनाच्या विविध…
हीट अँड रन पुणे पोलिसांचे दिवस भरले – कारवाईसाठी फडणवीसांवर मोठा दबाव – आरोपी अल्पवयीन नसल्याचे उघडकीस
पुणे/हीट अँड रन प्रकरणात तरुण तरुणीचा जीव गेल्यानंतरही पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवाल बरोबर सेटिंग करून त्याच्या मुलाला वाचवण्याचा जो केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्या विरुद्ध पुण्यात संतापाची लाट उसळली असून, पुणेकरांचे रौद्ररूप पाहून आज अचानक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती समजून घेतली. त्याचबरोबर आरोपीला जामीन…
हे बंद करू ते बंद करू मग चालू तरी काय ठेवणार – उद्धव ठाकरे हे बंद सम्राट आहेत – मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
मुंबई – उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही हे बंद करू , ते बंद करू, अरे मग चालू तरी काय ठेवणार ? या अशा लोकांवर विश्वास ठेवू नका कारण उद्धव ठाकरे हे बंद सम्राट आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवलीशिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदींची महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ…
