: मुंबई – विद्या देवीच्या मंदिरात ज्ञानाने पवित्र करणारा शिक्षक हा तर समजाच्या नजरेत देवदूत असतो पण आजकाल या देवदूतामध्ये राक्षस दिसू लागलाय . २०१६ मध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला अश्लील क्लिप दाखवून तिचा विनयभंग करण्याची संतापजनक घटना मुंबईत घडली होती . मुलीने तो प्रकार घरी सांगताच तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक करून त्याच्या विरूढ बाल अत्याचार विरोधी अर्थात पोकसो अंतर्गत खटला दाखल केला या खटल्यात शिक्षकाला एक वर्षाचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे .
Similar Posts
पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
मुंबई – मुंबई महापालिकेतील कामांत अनियमिततेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते.महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग)ने विशेष लेखापरिक्षा अहवाल…
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपी एफ आय वर एन आय ए ची धाड- 108 जणांची धरपकड – मुस्लिम कट्टरपंथी हादरले
दिल्ली / सिमी नंतर देशात धर्माच्या आधारे तरुणांना भडकावून जेहाद साठी प्रवृत्त करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ ए या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेच्या देशभरातील सर्व कार्यालयांवर काल एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले आणि या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 108 जणांना अटक केली आहे .या छापेमारिमुळे देशातील कट्टरपंथी मुस्लिम हादरून गेले…
दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप
वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली वरून फोन आल्यामुळे राणेंचे शिवसेना वर प्रहार थांबले आहेत .पण सामना मधील टीकेला प्रहार मधून उत्तर देणार असे राणेंनी जाहीर केलेले आहेमुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची राणेंनी केलेली भाषा भाजपतील अनेक बड्या नेत्यांनी आवडलेली नाही खास करून…
मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले आतापर्यंत श्रीमती खडसे या १५ वेळा ई डी कार्यालयात तपासासाठी…
पालिकेच्या २३६ प्रभाग फेर रचनेचा मसुदा आठवडाभरात निवडणूक आयोगाला पाठवणार
मुंबई/ लोकसंख्या वाढीच्या ताजा आकडेवारीनुसार मुंबईत जे नवे वार्ड तयार करण्यात आलेत त्याबाबतचा अध्यादेश सरकारकडून पालिकेला मिळाला आहे .त्यानंतर पालिकेच्या वाढलेल्या ९ वार्ड सह सर्व २३६ वर्डच्या फेर रचनेचा मसुदा तयार करण्यात आला असून तो आठवडाभरात निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे .त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येईल तसेच आरक्षणाबाबत ची प्रक्रिया निवडणूक आयोगाला लवकर…
