मुंबई/ झोपडपट्टीतल्या महिलांचे चोरून खाजगी क्षणांचे किंवा आंघोळी करतानाचे चित्रीकरण करून त्या महिलांची अब्रू चव्हाट्यावर टाकणाऱ्या दारूखाना सेक्स स्कँडल मुळे संपूर्ण मुंबई हादरली होती . अजून याचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तो कधी सापडणार असा सवाल महिला करीत आहेत . कारण अशा घटना इतर ठिकाणीही घडू शकतात . शिवडी पोलिस ठाणे अधिकारी याच्यावर कुणाचा दबाव टाकत आहे का ? अशी शंका व्यक्त केली जाते .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन
दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती . त्यामुळे त्यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही . असे पुन्हा एकदा भाजपा खासदार ब्रिजमोहन यांनी सांगितले त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादावादाच्या भोवर्यात सापडला आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना बृजमोहन यांनी सांगितले कि…
येताय ना! यायचंच आहे!!६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी मुंबई मराठी पत्रकार संघ सज्ज
शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी पत्रकार संघात रंगीत तालीममुंबई : चौवीस तास बातम्यांच्या धावपळीत वावरणाऱ्या पत्रकारांच्या मनात दडलेली संवेदनशीलता, कलात्मकता आणि सृजनशीलता यांना रंगभूमीवर व्यासपीठ मिळावे, या हेतूने मुंबई मराठी पत्रकार संघाने यंदा प्रथमच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.राज्य नाट्य स्पर्धेसाठी सादर होणाऱ्या “निष्पाप” या दोन अंकी नाटकाची पहिली रंगीत तालीम शनिवार, २९…
विशाळगडावर शिवभक्तांच्या राडा – तोडफोड जाळपोळीनंतर जमावबंदी ,१२ पोलिसांसह १८ जखमी
कोल्हापूर : किल्ले विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना सुद्धा झाल्या. विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. दर्ग्यावर सुद्धा हल्ला करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे शिवभक्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अतिक्रमण उद्यापासून काढून घेतलं जाईल असं आश्वासन सरकारने…
माथाडी कामगारांचा निषेधार्थ – लक्षाणिक संप
नवी मुंबई दि. 30 : – माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे महाराष्ट्र शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा निषेधार्थ दि.01 फेब्रुवारी,2023 रोजी नाईलाजास्तव लाक्षणिक संप पुकारला असल्याचे स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे…
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांवर नाराज – पुण्यातील बैठक गुंडाळून मुंबईला रवाना
पुणे -: पुणे दौरा सोडून तडकाफडकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले आहे. साधारण दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवी पेठेतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार…
अमित शेट्ये यांची बदली
मुंबई/ पालिकेच्या घनकचरा विभागातील सहायक अभियंता अमित शेट्ये यांची नुकतीच जी- दक्षिण विभागात बदली करण्यात आली . शेट्ये है अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अभियंता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ई प्रभागात काम करताना कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटदाराणा चांगली शिस्त लावली. तसेच त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेत होते त्यामुळे प्रशासनाचा फायदा झाला.
