महाराष्ट्रात रॅपिडो, ओला, उबर चालकांची कडक तपासणी; सरकारचे आदेश
मुंबई: मुंबईतील माहीम परिसरात एका बाईक टॅक्सी चालकाचे आक्षेपार्ह सोशल मीडिया मजकुराप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नाव समोर आणल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या ॲप-आधारित वाहतूक सेवांमधील चालकांची कडक पार्श्वभूमी तपासणी (पार्श्वभूमी पडताळणी) करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या…
