लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान तसेच अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून युपी मध्ये तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे
Similar Posts
दादरमध्ये पालिका आणि पोलिस याच्या आर्शिवादाने परप्रातिंय फेरीवाल्याची दादागिरी
मुंबई (किसन जाधव) फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्यात साटे लोटे असल्यामुळेच अर्ध्या मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी कब्जा केलाय पण पालिका त्यांचे काहीच करू शकत नाही कारण पालिका वास्तविक नियमानुसार कोणत्याही स्टॉल मध्ये गुटका व खाद्य पदार्थ बनवता ही येत नाहीत आणि विकतही येत नाहीत तरी सुधा दादर सेनापती बापट मार्गावर फूल बाजार येथील मनिष…
एस टी चे खाजगीकरण नाही-परिवहन मंत्री
मुंबई/ एस टी चे सरकार खाजगीकरण करणार असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार असून तूर्तास तरी असा सरकारचा कोणताही विचार नाही असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहेगेल्या काही दिवसांपासून जो एस टी च संप सुरू आहे त्यात आतापर्यंत एस टी चे १५० कोटींचे नुकसान झाले पण संप काही मिटत नाही कारण…
कमला मिलमधील बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर
मुंबई/ लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने आणि इथे झालेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या तक्रारी येऊ लागल्याने अखेर पालिकेने इथल्या बेकायदेशीर बांधकामावर तोडक कारवाई केली. कमला मिल कंपाऊंड मधील थोयोब्रोमा रेस्टॉरंट,मॅकडोनाल्ड, शिवसागर हॉटेल, नॅनो कॅफे,स्टारबक्स, बिरा टेंपरूस आणि फूड बाय देविका यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताश्विनी जोशी, डीएमसी प्रशांत सपकाळे आणि वार्ड अधिकारी…
देशभरातील अनेक मेडिकल कॉलेजवर इंडीचे छापे
मुंबई/प्रवर्तन निदेशालयाच्या अनेक टीम्सनी गुरूवारी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश ,छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातील १५ ठिकाणी छापे टाकले. कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या नियामक चौकटीत फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता, त्यानतंर ही कारवाई झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ईडी ने १५…
काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार माओवाद्यांचे समर्थकगृहमंत्री अमित शहा यांचा खळबळ जनक आरोप
नवी दिल्ली/ काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी.सुदर्शन रेडी हे माओवाद्यांचे समर्थक आहेत असा खळबळ जनक आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे उपाध्यक्ष उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर माओवादाचे ‘समर्थन’ केल्याचा गंभीर आरोप केला. जर त्यांनी ‘सलवा जुडूम’च्या विरोधात…
वरळीतील म्हाडाच्या २ इमारतींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर – मार्चमध्ये रहिवाश्यांना ताबा मिळण्याची शक्यता
मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांचे हक्काच्या घरात, उत्तुंग इमारतीत वास्तव्यास जाण्याचे स्वप्न आता अखेर लवकरच पूर्ण होणार आहे. कारण वरळीतील १२ इमारतींपैकी दोन इमारतींचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून मार्चमध्ये या दोन इमारतीतील ५५० घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार घरांच्या वितरणाचा…
