मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
Similar Posts
मुख्यमंत्र्यांची थोबाडीत खायला तयार असलेला मंत्री कोंग्रेसचा ?
मुंबई – मुख्यमंत्र्यांनी भर चौकात माझ्या थोबाडीत मारली तरी मी मंत्रिपद सोडणार नाही असे एका कॅबिनेट मंत्र्यांनी चंद्र्कांतदादा पाटील यांना सांगितल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे तो मंत्री कोण याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागून राहिली होती . मात्र विश्ववसनिय सूत्र नुसार तो मंत्री कोंग्रेसचा असल्याचे समजते .कारण कॉँग्रेसची सध्याची स्थिति पाहता आपल्याला सतेत स्थान मिळेल असे कधीच त्यांना…
शिवसेना राष्ट्रवादीतील वाद चिघळणार
मुंबई/ जिल्ह्याच्या विकास निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध शिवसेनेचे आमदार विकास कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यानंतर कांदे यांना धमकी आल्याचे सांगण्यात आले या कथित धमकिवरून आता नाशिक मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री हेच आमचे न्यायधिश…
क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे भव्य प्रकाशन!
वसई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात घडणार्या गुन्हेगारी विषयक तसेच सामाजिक घडामोडींचा वेध घेत वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘क्राईम संध्या’ वृत्त पत्राच्या 2022 च्या दैनंदिनी डायरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते या क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे प्रकाशन करण्यात आले. पोलीस आणि जनता…
मुंबई महापालिकेची एम इ इंफ्राप्रोजेक्ट प्रा. ली. आणि एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. ली. कंत्राटदारांवर मेहरनजर –
मुंबई – महापालिकेत कंत्राट देताना अनेकांचे हात काळे झाल्याचं समोर आले आहे. मुंबई महापालिकेत ‘हात टाकाल तिथे घोटाळा’अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. नियमांची पायमल्ली करत आणि अनेक कंत्राटदारांना कामं दिल्याचं समोर आले आहे. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याची कारणंदेखील कॅगच्या अहवालात समोर आली आहे.मुंबई महापालिकेचा कॅगचा अहवाल सादर झाल्यानंतर पालिकेच्या प्रशासनावर ताशेरे…
पवारांच्या भेटीमुळे केजरीवालचे बळ वाढले.
मुंबई : आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. पवारांनीही त्याक्षणी दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असा शब्द केजरीवाल यांना दिला. बुधवारी केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट…
उल्हासनगर महापालिकेत बनावट सहीचे नियुक्तीपत्र देणारे अटक .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेत नोकरी लावुन देतो असे सांगुन वायरमन पदाचे व अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले नियुक्तीपत्र दिल्याचे उघड झाले असुन या प्रकरणी कैलास शेकडे सह मध्यवर्ती पोलिसानी दोन जणाना अटक केली आहे . उल्हासनगर महापालिकेत वारसा हक्काने अथवा नोकरी विकत घेवुन लागणारे बरेच आहेत . त्यातच गेल्या एक महिन्यापुर्वी वायरमन ची नोकरी…
