मुंबई/ एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत असा आरोप करणाऱ्या नारायण राणे यांना काल एकनाथ शिंदे यांनी चांगलेच सुनावले ते म्हणाले मी शिवसेनेत नाराज आहे असा शोध नारायण रानेने कुठून लावला तेच कळतं नाही मी शिवसेनेत पूर्ण समाधानी असून माझ्या खात्यात मुख्यमंत्री कधीच हस्तक्षेप करीत नाहीत असेही त्यांनी सांगितले.त्यामुळे नारायण राणे खोटे बोलत असल्याचे आता सिद्ध झाले आहे .नारायण राणे यांनी सांगितले की होते की मातोश्रीच्या आदेशा शिवाय शिंदे कोणत्याही फाईल वर सही करत नाहीत त्यामुळे शिंदे शिवसेनेत कंटाळले असून मी त्यांना फोन करणार आहे असे राणे यांनी सांगितले होते
Similar Posts
निर्मलाताईंचा दिलासादायक अर्थसंकल्प
दिल्ली – याच वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप सरकारने फारशी करवाढ नसलेला दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा ७ लाखांपर्यंत केल्याने नोकरारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅक्स स्लॅबमधे निर्मलाताईंनी मोठा बदल केलेला नाही कोणतीही कर वजावटीच्या सवलतीशिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न…
१६० कोटींच्या करचोरी प्रकरणी -आबू आझमींच्या ठिकाणांवर छापे
मुंबई – समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि विनायक ग्रुप चांगलाच अडचणीत आला आहे. काल आयकर विभागाने मुंबईपासून उत्तर प्रदेशपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी केली. अबू आझमी यांच्याशी संबंधित मुंबई, वाराणासी आणि लखनऊ येथील ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आझमी यांची निनावी मालमत्ता शोधण्यासाठीच ही छापेमारी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आझमी…
जनतेला दिलासा सीएनजीच्या दारात कपात
मुंबई -महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ . ५० रुपयांची कपात होणार आहे. महानगर गॅसने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर जाहीर होणार आहेत. मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या…
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या घरावर आणि गाडीवर हल्ला
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घर आणि गाडीवर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. संबंधित घटना ही कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना काल सकाळी ८ वाजेच्या…
डहाणूत भाजपा विरुद्ध सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढणार
डहाणू/राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत उत्सुकता होती, मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे, ते म्हणजे अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून…
पवार काका पुतण्यांमधला वाद चिघळला- एकच दिवशी दोघांच्या दोन बैठका अजित पवार नव्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष
मुंबई/ राष्ट्रवादी मधील फुटिनंतर पवार काका पुतण्याने काल मुंबईत आप आपल्या पक्षाच्या बैठका घेतल्या शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात तर अजितदादांनी बाद्र्यात बैठक घेतली दोघांनीही आपालल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरून घेतली.अजित दादांनी तर स्वतःला आपल्या पक्षाचा अध्यक्ष घोषित केले तसेच निवडणूक चिन्हावर दावा केला तर काही झालं तरी निवडणूक चिन्ह सोडणार नाही असा निर्धार शरद पावर…
