सावधान! सोमवार मंगळवार अतिवृष्टीचा इशारा
मुंबई -राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून सोमवार मंगळवार या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विधर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय त्यामुळे धारणांच्या क्षेत्रातील गावांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे . विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन निर्गुणा नदीला पुर येऊन त्या पुराचे…
