लखिंमपुर खिरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद
मुंबई/ कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कार खाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांनी ११ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे . या बंद मध्ये शिवसेना ताकतीने उतरणार असल्याने बंद १०० टक्के यशस्वी होईल असे बंद समर्थकांचे म्हणणं आहे .लखिमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने कार घातली…
