मुंबई/ चीन पाठोपाठ भारतातही कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली असून कोळशावर चालणारे देशातील ७२वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याने देशावर ब्लॅक आऊट चे संकट आहे त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सध्या निकरीचे प्रयत्न करीत आहेत मात्र कोळशाची आवश्यक प्रमाणात तरतूद झाली नाही तर देशातील वीज निर्मिती बंद पडेल परिणामी उद्योग धंदे बंद होऊन हाहाकार माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे
Similar Posts
राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवार गटाला – शरद पवार सुप्रीम कोर्टात जाणार
नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. अगदी तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत झाला आहे . निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिला आहे.शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या…
नाशिकमध्ये काँग्रेस तोंडघशी- बापाची माघार – बेटा अपक्ष
नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेसने सुधीर तांबे याना उमेदवारी दिली होती पण त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलेच नाही त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि आपण महाविकास आघाडीचाच उमेदवार आहोत असे सांगू लागले इतकेच नव्हे तर पाठींब्यासाठी आपण भाजप नेत्यानाही आग्रह करणार आहोत असे सांगितले आहे त्यामुळे…
लाल किल्ल्यावरील 1 कोटींचा कलश चोरणाऱ्या अटक
नवी दिल्ली /ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोरील पार्कमध्ये जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमातून चोरी झालेल्या ₹१ कोटींच्या कलशाचं रहस्य उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीचं नाव ब्रजभूषण असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला उत्तर प्रदेशातील हापूर येथून पकडण्यात आलं आहे. ब्रजभूषण दिल्लीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. चोरीच्या वेळी त्याने धोती-कुर्ता…
सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ काम–साकेत इन्फ्रा ह्या कंपनीला अभय
सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ कामामुळे पोलीस चौकी समोरच टेंपो अडकला खड्यात ! .. भिवंडी -भिवंडी – कल्याण – शीळ या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार मार्च २०२१ मध्ये नुकताच पंचायतराज राज्यमंत्री पदाचा पदभार घेणारे खासदार कपिल पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष…
पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विनय खरे गेले, विजय साखळकर गेले, संजीवन ढेरे आजारी आहेत, अनेक पत्रकार स्वाभिमानाने जगतांना आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रभाकर राणे, अनंत मोरे अशी अनेक उदाहरणे आहेत. अधिस्वीकृती पत्रिकेचे जाचक नियम दाखवून सुविधा नाकारण्यात येत…
13 वर्षांनी मिळाला न्याय
न्यायपालिका हा लोकशहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि लोकांचाही न्याय देवतेवर विश्वास आहे पण आज देशाच्या विविध न्यायालयात चार कोटी खटले प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यातील लाखो अंडर ट्रायल आरोपी तुरुंगात सडत आहेत त्यांनी असेच तुरुंगात सडून मारायचे का? इन्साफ के घर में दर है मगर अंधेर नाही असे म्हटले जाते पण न्यासाठी किती वर्ष…
