सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१ हे प्रदर्शन भरवण्याची खरेतर वेळ येऊ नये. पण ही वेळ का आली? आज मुंबईतील दुर्दैवी चित्र जर आपण पाहिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जनतेचा आवाज म्हणून केलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महापालिका मुख्यालयामसोरील खड्डे प्रदर्शन केले. अहिंसेचे पुजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ठाकरे सरकार च्या विरोधात आंदोलन केले .
Similar Posts
बिपरर्जोय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार
पोरबंदर -महाभयंकर बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवलीय. कारण ताशी तब्बल१४५किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती विध्वंस होईल, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या ७४ हजार नागरिकांच्या मालमत्तेचं काय…
किशोरी पेडणेकर याना एस.आर.ए. च दणका- वरळीतील चार सदनिका जप्त होणार
मुंबई/वरळीतील गोमाता एस आर ए इमारती मधील किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात असलेल्या चार सदनिका बाबत एस आर ए चां कलम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन या सदनिका ताब्यात घ्याव्यात असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत .एस आर ए चां नियमानुसार झोपू योजने अंतर्गत मुळ लाभार्थ्याला मिळालेले घर 10 वर्ष भाड्याने देता येत नाही या…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २८ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण
मुंबई/ मुंबईतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून सरकार आणि महापालिका वेगवेगळ्या उपाय योजना करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या ताफ्यात काल २८ इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर हजर होते या २८ बसेस मुले बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या…
प्रभाग रचना सुधारणा विधेयक मंजूर निवडणूक लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
कुलाबा फेरीवाल्यांवर कारवाईचे नाटक
मुंबई/ सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई असा नारा देणाऱ्या महापालिकेने मुंबईतील फुटपाथ आणि काही ठिकाणचे रस्ते सुधा जणू काही फेरीवाल्यांच्या नावे केले आहेत त्यामुळे मुंबई दिवसेंदिवस बकाल होत चालली आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ देखल्या दंडवत या म्हणी प्रमाणे नावाला कारवाई करतो पण पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती! ६ डिसेंबर रोजी पालिकेच्या ए विभाग अतिक्रमण…
शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे लोकार्पण
शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते जोगेश्वरीतील आकर्षक ‘वाहतूक बेट’ व ‘आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पाॅईंटचे पार पडले लोकार्पण विविध नाविन्यपुर्ण संकल्पना राबवून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालून जोगेश्वरीचे सौंदर्य खुलवून विभागातील विविध पर्यटन क्षेत्रात वाढ करणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून तसेच माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य…
