सुनेत्रा पवार एकमताने राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा
मुंबई/ राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रीवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. देवगिरीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे, प्रफुल पटेल…
