दिल्लीतील स्वामी चैत्यनंदचे सेक्स स्कँडल! आश्रमातील १७ विद्यार्थिनीं कडून पोलखोल
नवी दिल्ली/स्वामी चैतन्यनंद सरस्वती पार्थ सारथी यांच्यावर श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विद्यार्थिनींसाठी अपशब्द वापरले आणि त्यांना व्हॉट्सअॅप, एसएमएसद्वारे अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार करण्यात आली आहे. ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती अंतर्गत पीजीडीएमच्या विद्यार्थिनींनी केलेल्या लैंगिक छळ आणि फसवणुकीच्या आरोपांची आता दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. श्री श्रृंगेरी मठ…
