अवघ्या 20 रुपयावरून काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या
लुधियाना/ जेवणाच्या बोलतील अवघ्या 20 रुपयावरून काँग्रेसनेत्याच्या भावाची हत्या करण्यात आली.पंजाबमधील लुधियाना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साहनेवाल मतदारसंघातील नंदपूर सूए परिसरात जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादात काँग्रेस नेते अनुज कुमार यांचा भाऊ अमित कुमारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमितला घेरलं आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…
