ईव्हीएम मशीन मधील झोल चव्हाट्यावर जळगाव मध्ये उमेदवार महिलेलाही शून्य मतमाझे मत गेले कुठे उमेदवाराचा सवाल?
जळगाव/निवडणुकांमधील मशीनच्या मुद्यावरुन अनेकदा आरोप-प्रत्यारोप आणि शंका उपस्थित केली जाते. तर याच मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळो वेळी देण्यात आलं आहे. असे असताना जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुनंदा भागवत फेगडे या महिला उमेदवाराला 0 (शून्य) मतदान मिळाल्याने नव्या वादाला…
