मेट्रो वूमन ते कोस्टल रोड वूमन, आता मुंबई महापालिका ची पहिली महिला आयुक्त: आश्विनी भिडे
मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव घेताच ओठांवर येतात ‘मेट्रो वूमन’ हे शब्द. अभियांत्रिकी शिक्षण नसतानाही प्रशासकीय अनुभवाच्या बळावर त्यांनी मुंबई मेट्रो प्रकल्पाला गतिमान केले. कासवगतीने चाललेल्या या प्रकल्पाला त्यांनी वेग दिला, म्हणून अधिकाऱ्यांपासून जनतेपर्यंत सर्वांनी ‘मेट्रो वूमन’ ही पदवी दिली. आता त्यांची दुसरी ओळख ‘कोस्टल रोड वूमन’. मुंबई महापालिका (BMC) च्या प्रिन्सेस स्ट्रीट-वरळी…
