निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे लाडकी बहिण योजनेचा हप्ता थांबवला
मुंबई/महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना दर महिना १५ रुपये दिले जातात. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतात. लाडकी बहीण योजनेंतर्गत दोन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम…
