गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी करा!विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा फतवा
अहमदाबाद/नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आधारकार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्यावा, मुस्लिम तरूण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असेही यामध्ये म्हटले आहे. विहिंप अन् बजरंग दलाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून असणार आहेत. विहिंपच्या या निर्णयानंतर उपराजधानीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.नवरात्रोत्सवाला अवघ्या काही…
