कोल्हापूर दौर्यात सोशल डिसटिंगचा फज्जा
आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने कोल्हापूर/ कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना सोशल डिस्टिंग बाबत उपदेश करणारे नेते स्वतः मात्र या नियमाचे पालन करीत नाहीत काल कोल्हापूर मध्ये हेच बघायला मिळाले कोल्हापूरच्या पाहणी दौर्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मोठा फौज फाटा होता. मात्र त्याच वेळी देवेंद्र फडणवीस हे सुधा कोल्हापूरच्या पाहणी दौर्र्यावर होते .या दोन्ही…
