[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

राजं ठाकरे यांनी घेतली जखमी कल्पिता पिंपळे यांची भेट


ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याबाबत सरकार आणि महापालिकांना काहीतरी करावेच लागेल असे सांगितले .

error: Content is protected !!