मुंबई/ लसीकरण मोहिमेत १० महाराष्ट्राने दहा कोटींचा टप्पा पार करून देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत दुसरा क्रमांक पटकावला आहे . पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे मंगळवारी पाच वाजता महाराष्ट्रात दहा कोटी पासष्ट हजार २३७ लोकांचे लसीकरण झाले आहे यातील काहींचा एक तर काहींचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यात आली त्यामुळे हे उद्दिष्ट गाठता असेल त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी खूप मेहनत घेतली . महाराष्ट्राची लोकसंख्या साडेबारा कोटी आहे त्यातील दहा कोटी लोकांनी लस घेतली ही मोठी गोष्ट असून त्यामुळेच महाराष्ट्रात करोना चा प्रादुर्भाव कमी झालाय
Similar Posts
सावरकरांची बदनामी प्रकरणात राहुल गांधी निर्दोष सुटणार ?
पुणे/पुण्यातील एमपी एम एल ए कोर्टाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल असलेल्या मानहानिकारक बाबीच्या खटल्यात एक धक्कादायक निर्णय दिला आहे. न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने फिर्यादीची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेमध्ये राहुल गांधींवर मानहानिचा दावा करण्यात आला होता. तसेच त्यांच्या भाषणाची सीडी पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. पण ऐन…
फराळाच्या सरकारी कीटला भ्रष्टाचाराच्या मुंग्या- गरिबांची दिवाळी रामभरोसे
मुंबई/ दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आलीय श्रीमंतांच्या घरात दिवाळीचा फराळ बनून तयार झालंय पण सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयात ज्या चार वस्तूंचे पॅकेट देण्याची घोषणा केली होती .त्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे सरकारची ही दिवाळी भेट अजूनही गोरगरीब जनतेपर्यंत पोचलेली नाही परिणामी गरिबांची दिवाळी रामभरोसे आहे .राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट आणि भाजप युती चे…
ऑल इस वेल सर्वकांही पुनर्वत होईल -विनय देशपांडे – डेक्कन एज्युकेशन सोसायटी मुंबई कॅम्पस, एन आय पी एम यांच्या संयुक्त विद्यमाने एच आर शिखर परिषद ४.० धडाक्यात संपन्न
मुंबई : . चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (4 IR) चे वर्णन बऱ्याचदा येऊ घातलेलं वादळ असं केलं जातं. प्रचंड वेगाने येणाऱ्या ह्या क्रांतीने होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी एचआर शिखर परिषद एकदिवसीय पॉवरपॅक सत्र औदयोगिक क्रांती ४. ० मध्ये मानव संसाधन शिखर सम्मेलन एच आर ४. ० च्या डेक्कन एनआयपीएम मुंबई चॅप्टरच्या सहयोगाने डीईएस कॅम्पसने ह्या…
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
अहिल्या नगर/महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कधी घडली नव्हती अशी एक भयंकर घटना काल घडली गादीवरील अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि नांदेडचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील स्पर्धेत पंचांनी चुकीच्या पद्धतीने शिवराज राक्षेला बाद दिल्यामुळे चिडलेल्या राक्षेने पंचांना लाथ मारली या घटनेने मोठी खळबळ माजली दरम्यान माती आणि गादीवरील विजेत्यांमधील झालेल्या फायनल मध्ये पृथ्वीराज मोहोळ विजेता होऊन महाराष्ट्र केसरी…
मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशवासीयांची निराशा
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी बरोबर दोन महिने आधी मोदी सरकारने अंतरिम बजेट सादर केलं आहे. मात्र या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केल्या झात होत्या. तसेच टॅक्स पेयर्सना देखील काही दिलासा मिळेल अशी अपेक्षा देखील फोल ठरली आहे. इतकेच नाही तर…
