मुंबई/ मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण / कलंबस्ते लोटे मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोकणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे परशुराम घाटात रात्री दरड कोसळून सर्व दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे प्रशासनाकडून रस्त्यावरची दगड माती हलविण्याचे काम वेगाने सुरू आहे
Similar Posts
मालवणचा विकास कधी होणार ? कोकणातील पर्यटन स्थळ अजूनही दुर्लक्षित
मालवण – ५०० किमी पेक्षा अधिक लांबीचा समुद्र किनारा, हिरवीगार डोंगर झाडी , त्यातून डोकावणारी कौलारू घरे, नागमोडी वळणा वळणाचे रस्ते ,हिरव्यागार जंगल झाडीतून खळखळून वाहणाऱ्या नद्या , व्हाळ, गोड मधुर गऱ्या सारखी बोली असलेली प्रामाणिक कोकणी माणसे अशी कोकणाची ओळख ! कोकण म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्ग पण अशा या निसर्गरम्य कोकणाचा अजूनही हवा तसा…
सौदी मधून ५० हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांची हकालपट्टी
दुबई/संपूर्ण जगात पाकिस्तानची बदनामी झालेली आहे. आता सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती पाकिस्तानी नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही देशांनी आपल्या देशातून ५० हजार पेक्षा जास्त पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावले आहे. यामुळे पाकिस्तानची जगात किंमत काय आहे हे समोर आले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यावर बोलताना म्हटले की, ‘ही प्रवृत्ती पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब…
सीसीटीव्ही तपासा, आयोगकडून चौकशी होऊ द्या- भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे वसई येथील घटनेबाबत निवेदन –
वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही…
ईडीच्या खुलशामुळे प्रियांका गांधींचे पती वाड्रा अडचणीत
नवी दिल्ली/गुरुग्राममधील एका जमीन व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याचं ईडी चौकशीत समोर आलं आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांना या व्यवहारातून ५८ कोटी मिळाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वाड्रा आणि इतर आरोपींविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. यात त्यांना ५८ कोटींची रक्कम मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. यापैकी ५३ कोटी रुपये…
नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार-पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यवाणी
नाशिक/उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना आणि शरद पवार यांची नकली राष्ट्रवादी या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी भविष्यवाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे मोदींचा हा दावा उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनीही खोडून काढला आहेआज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भाजपा उमेदवार…
सांताक्रूझ व बांद्रा येथील मशिदींवर गुन्हा दखल
मुंबई/ मशिदींवरील भोंगे लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे नियम घालून दिले आहेत त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी बांद्रा येथील नुरणी आणि सांताक्रूझ मधील कबरस्तान मशिदीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेतसर्वोच्च न्यायालयाने मशिदीवर भोंगे लाऊन अजाण डेसिबलबाबत काही नियम आणि डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे त्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मशिदींवरील भोंगे वाजवून अजाण देण्यास मनाई…
