मुंबई/ शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्य वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने ठाकरे गतावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर शोकाकुल वातावरणात स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
म्हडेश्र्वर हे १९१७/१९१९ या काळात महापौर होते त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या निधनाबद्दल शिवसेनेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
Similar Posts
चार राज्यांच्या विधासभां निवडणुकीत भाजपची बंपर जीत – काँग्रेसला केवळ तेलंगणात यश
भोपाळ/ गेल्या महिन्यात झालेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले भाजपने मध्य प्रदेशातील आपली सत्ता कायम राखली पण राजस्थान आणि छतीसगड ही काँग्रेसकडे असलेली राज्य सुधा हिसकावून घेतली तर तेलंगणात सत्ता धारी बी आर एसचा धुव्वा उडवून काँग्रेसने तेलंगणा वर झेंडा फडकवलाराजस्थानातील 199 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 115 जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ 70…
नगर सेवकांची संख्या २२७ वरून २३६ वर- पालिकेचे नव निर्माण
मुंबई/ मुंबईच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने काल पालिकेच्या वार्डची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .त्यामुळे आता अध्यादेश आल्यानंतर वार्ड ची रचना करण्याच्या कामाला सुरुवात होईल .आता ९ नगरसेवक वाढणार असल्याने पालिकेतील सदस्य संख्या २२७ वरून २३६ होणार आहेदरम्यान याचा कोणाला किती फायदा होईल ते वार्ड रचना पूर्ण झाल्यावर आणि आरक्षणाची सोडत…
मराठा आरक्षण! राज्य सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेबरला निकाल ?
मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज गेली अनेक वर्ष ज्या मराठा आरक्षणासाठी लढतोय त्यावरचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर राज्य सरकारने जी पुनर्विचार . सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु…
शिवसेनेच्या पालिकेतील ए टी एम मशीनवर आयकर विभागाच्या हातोडा-यशवंत जाधवच्या 40 मालमत्ता जप्त
मुंबई/ महापालिकेतील सतेच्या माध्यमातून मोठ मोठे झोल करणाऱ्या शिवसेना नेत्यांवर आता आयकर , ई डी सारख्या तपास यंत्रणांनी कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली असून काल आयकर विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यात वांद्रे येथील 25 कोटींच्या फ्लॅटचा सुधा समावेश आहेकाही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर…
आयोजकांवर कायदेशीर कारवाई होणार
औरंगाबाद -शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबाद मोर्चाचे नेतृत्व केले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते .त्यामुळे संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली, सिलेंडर हजार रुपये ,शेंगदाणे तरी स्वस्त ठेवा काही लोकांची सोय संध्याकाळची असते. लोकांनी जगायचं कसे? गेल्या पाच वर्षांमध्ये या महागाई आणि सरकारच्या आर्थिक धोरणाला कंटाळून…
पवार गटाची दुसरी यादी जाहीर
बीड मधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून बाल्यामामा म्हात्रे मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. त्यानुसार बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत दोनच नावं आहेत. याआधी पहिल्या उमेदवार यादीत शरद पवार…
