मुंबई/ एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठींब्या मुळेच मुख्यमंत्री झालेले असल्याने त्यांना भाजपचा आदेश मान्य करावा लागतो आणि भाजप मध्ये आदेश मानण्याची पद्धत असल्याने शिंदे काहीही करू शकत नाहीत असे शरद पवारांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिंदेंनी कर्नाटकात जावून भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शिंदेंची मजबुरी काय आहे ते सांगितले.
Similar Posts
दादरच्या कबूतर खाण्याजवळ राडा!न्यायालय आणि पालिकेचा आदेश झुगारून ताडपत्री हटवली
दादरच्या कबुतरखान्यावरील महापालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढत विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र आजही कबूतर खाना परिसरात जैन समाज आज आंदोलन करणारे होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळच्या वेळात मोठा जैन समाज दादरच्या कबुतरखाना परिसरात जमला असून पालिकेकडून कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात…
अनिल देशमुख यांचा सीबीआय अहवाल लिक – देशमुखांच्या वकिलास ,सीबीआय अधिकान्यालाही अटक
मुंबई/ माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणी प्रकरणाचा सीबीआय अहवाल लीक केल्या प्रकरणी देशमुख यांचा वकील आनंद डागा आनी सीबीआय मधील एक सब इन्स्पेक्टर अभिजित तिवारी यांना अटक करण्यात आली असून सीबीआय न्यायालयाने त्यांना ६ सप्टेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत त्यांची सध्या कसून चौकशी सुरु असून त्यांनी जर तोंड उघडले तर अनिल…
अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानचा हवाई हल्ला १९ ठार
कबूल/पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानाच्या सीमेवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील केलेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील लहान मुलांसह १९ नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती दिली गेली आहे. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे ही माहिती…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात
राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि शिवशाहीचे मुक साक्षीदार आहेत.त्यामुळे हा इतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण पण शिवाजी महाराजांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या इथल्या राजकीय पक्षांना महाराजांच्या गडकिल्ल्यांचे काहीच पडलेले नाही त्यामुळे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे किल्ले…
अजितदादांच्या विमान अपघाताच्या सी आय डी चौकशीचे आदेश
पुणे/राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.सदर विमान २८ जानेवारी…
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?..भाजप नेते बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
