मुंबईत स्वबळावर लढण्यासाठी पक्षातील नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव
मुंबई/आगामी मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५०जागांवर महायुतीत एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हणत असले, तरी शिवसेनेच्या बालेकिल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेना भाजपची युतीची चर्चा जरी होत असली, तरी शिवसेनकडून २२७ जागांवर मुलाखती घेतल्या जात आहेत. यावरून भाजपकडून दगा फटका झाल्यास स्वतंत्र लढण्याबाबतही शिवसेना चाचपणी करत असल्याचे दिसून येते.युतीची चर्चा जरी…
