मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सोशल मीडियावर कठोर निर्बंध वादग्रस्त पोस्ट,व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
महाड/ रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियाबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांना जाहीर इशारा देण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, चिथावणीखोर, वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, कमेंट, व्हिडीओ, ऑडिओ, बॅनर प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात…
