उल्हासनगरातील व्यापाऱ्यानो जी एस टी भरु नका . पंतप्रधान मोदीच्या भावाचा व्यापाऱ्याना सल्ला .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यानो जी एस टी सह कोणता ही कर भरु नका तुमची एकजुट दाखवा मग बघा महाराष्ट्र सरकारच काय केंद्र सरकार ही तुमच्या पुढे झुकेल असा सल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यानी उल्हासनगर येथिल एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दिला आहे . मोदी याना यु टी ए…
