युती सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पातून पार्टीफंडसाठी १०० कोटी मागितले होते – अजितदादांचा भाजपा वर गंभीर आरोप
मुंबई/गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरुन भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरत आलंय. आज त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरुन पलटवार केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९साली आली. मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाप्रकल्पाची किंमत २००कोटी रुपयेच असल्याच एका अधिकाऱ्याने कबुल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तर त्यावेळी भाजप…
