सी सी डी येल तर्फे क्रिकेट सामन्यांचे आयोजन : सेलिब्रेटी मराठी अभिनेते आपापसात लढणार
मुंबई : पैशासाठी तर सर्वचजण क्रिकेट खेळतात, पण तुम्ही कधी सेलिब्रिटींना एखाद्या सामाजिक कार्यासाठी निस्वार्थ भावनेने क्रिकेट खेळताना पाहिले आहे का? सेलिब्रिटी म्हटलं की ते एखाद्या कार्यक्रमासाठी लाखभर रुपये सुपारी म्हणून घेतात असा जनसामान्यांचा गैरसमज असतो. परंतु हाच गैरसमज खोडून काढत आपल्या लाडक्या मराठी कलाकारांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. ३ स्टार इंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ…
