[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

वाशीतील मॅग्नेट बार मालकावर गुन्हा दाखल


ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव आणि तोरणा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशी सेक्टर 11 मधील ज्योती पॅलेस रेस्टॉरंट येथील बारबाला चालक मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बारबाला अंग विक्षेप करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाशी पोलिसांनी ही कारवाई केली
मुंबईतील लेडीज बार मध्ये अश्लील चाळे सुरू असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी लावून धरल्यावर मॅग्नेट बारमधील 26 डिसेंबर रोजी रात्री ची एक व्हिडिओ देखील समोर आला होता त्यात बार बाला वेटर ग्राहकांकडून करोणा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत होते त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

error: Content is protected !!