[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मराठीतून माध्यमिक शिक्षण झाल्याने पालिकेने नोकरी नाकारली


मुंबई/ एकीकडे मराठी माणसांच्या मतांवर निवडून यायचे आणि दुसरीकडे मराठीतून माध्यमिक शिक्षण घेतले म्हणून नोकरी नाकारायचा असा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे आणि हा संतापजनक प्रकार मुंबई महापालिकेत घडला आहे .योगेश परदेशी यांनी डी एड केले तसेच एम ए ची पदवी घेतली पण त्याचे माध्यमिक म्हणजे दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने पालिकेने त्याला नोकरी नाकारली केवळ तो एकटाच नाही तर तब्बल२५२ लोकांना केवळ त्यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने नोकरी नाकारण्यात आली मुंबई महापालिकेत मराठी माणसांच्या मतांवर निवडून आलेलं शिवसेनेची सत्ता आहे असे असताना मराठी माणसाची अशाप्रकारे झालेली हेटाळणी पाहून मुंबईत संताप व्यक्त केला जातोय

error: Content is protected !!