मुंबई/ राष्ट्रवादी मधील फुटिनंतर पवार काका पुतण्याने काल मुंबईत आप आपल्या पक्षाच्या बैठका घेतल्या शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात तर अजितदादांनी बाद्र्यात बैठक घेतली दोघांनीही आपालल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरून घेतली.अजित दादांनी तर स्वतःला आपल्या पक्षाचा अध्यक्ष घोषित केले तसेच निवडणूक चिन्हावर दावा केला तर काही झालं तरी निवडणूक चिन्ह सोडणार नाही असा निर्धार शरद पावर गटाने व्यक्त केला. आता या दोन्ही पवरांमधली लढाई न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी रुपाली पाटील यांची प्रवाक्तेपदी नियुक्ती केलीत शरद पवारांनी. अभिनेते अमोल कोल्हे याना प्रचार प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे शरद पवारांच्या मीटिंगला 13 आमदार हजर होते तर अजित पवार यांच्या मीटिंगला ३८ आमदार हजार होते.
