मुंबई/ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद आता मिटला आहे दिदिंचे स्मारक आता कलीना येथील उच्च शिक्षण तंत्र विभागाच्या जागेवर होणार आहे तब्बल अधिक एकर जागेत या स्मारकासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे
गत रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झाले होते त्यानंतर शिवाजी पार्क मैदानात त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी पुढे येऊ लागली पण त्याला तितकाच विरोध होऊ लागला कारण मैदाने ही खेळासाठी असतात स्मारकांसाठी नाही असे लोक म्हणू लागले म्हणूनच हे स्मारक आता कालिना येथे उभारण्याचा सरकारने निर्णय घेतलाय
Similar Posts
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा घोळ कायम
शरद पवारांचा पक्ष ९ तारखेला खुलासा करणारमुंबई/गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या पक्षाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर न बोलण्याच्या सूचना प्रवक्ते, नेत्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन पवार गटाने ही सावध भूमिका घेतली आहे. आता ९ तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद…
छत्रपती शिवाजी महाराज मैदान कायमस्वरुपी विद्युत रोषणाईत उजळले -प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले लोकार्पण-
मुंबई- दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काल (दिनांक १४ ऑक्टोबर २०२१) सायंकाळी करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. या लोकार्पण समयी…
सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही ; बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून हे पंधरा हजार कर्मचारी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कोविड…
माहीम गडावर अतिक्रमण करणार्यांना मोफत घरांचे बक्षीस
मुंबई -कोण्याही जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ती बळकावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमण करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मोफत घरांचे बक्षिस दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे.माहीम गडावर अशाच प्रकारचे अतिक्रमण करून काही झोपड्या बांधण्यात आल्या होत्या मात्र दुर्ग प्रेमींच्या…
पालघर साधू हत्याकांडातील चौघांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबई / पालघर हत्याकांडातील चौघांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. प्रथमदर्शनी आरोपींविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं सांगत न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळला. १६ एप्रिल २०२० रोजी, राज्यात कोरोना लॉकडाऊन सुरू असताना गडचिंचले गावातील जमावाने दोन साधूंसह त्यांच्या चालकाची हत्या केली होती. याप्रकरणी राजेश राव, सजनुआ बुरकुड, सुनील दळवी आणि विनोद राव या चौघांवर आरोप आहे….
तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल -राज ठाकरे
मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे…
