बंगला देशी घुसखोरांचे दिवस भरले! कागदपत्र तपासून ब्लॅक लिस्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई/ राज्यात वाढत्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर नियंत्रण आणण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागांना बांग्लादेशी नागरिकांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे तसेच शिधापत्रिका पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच नव्या शिधापत्रिकेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.राज्यात वाढत्या बांगलादेशी स्थलांतरितांमुळे उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या धोका लक्षात घेऊन शासनाने तातडीचे निर्देश…
