आदीपुरुष मध्ये हिंदू देव देवतांची बदनामी भाजपचा आंदोलनाचा इशारा
मुंबई- आदीपुरुष या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे . कारण यात हिंदू देव देवतांची चुकीची प्रतिमा रंगवण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळली नाही तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे . आधी भाजप,हिंदू महासभा आणि युजर्सनी सैफ अली खानच्या रावण भूमिकेवर संताप व्यक्त…
