मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला आता हायड्रोजन बॉम्ब येणार – राहुल गांधींचा इशारा
पाटणा/काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ‘मतदार हक्क’ यात्रेच्या समारोपाच्या रॅलीतून भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘जेव्हा आम्ही महादेवपुरा येथे मत चोरीचे सत्य उघड केले, तेव्हा आम्ही अणुबॉम्ब टाकला. पण, आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे. हायड्रोजन बॉम्बनंतर नरेंद्र मोदी या देशाला आपला चेहरा दाखवू शकणार नाहीत.राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या मतदार…
