मुंबई, — आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा दसर्याच्या पूर्व संध्येला १ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होत आहे.यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगारी केलेल्या सातारा जिल्ह्यातील नामवंतांना सातारा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.राजकारण,समाजकारण,
प्रशासन,शिक्षण,साहित्य,उद्योग, कला,क्रीडा,सहकार,पत्रकारिता,
वैद्यकिय,विज्ञान अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींनी आपली नामांकने ही aamhisatarkar25@gmail.com हा ई मेल किंवा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, बी-१ प्रोग्रेसिव्ह बिल्डीग, डाॅक्टर कंपाऊंड, चिंचपोकळी पूर्व, मुंबई-४०००१२ या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा कुरिअरने २६ सप्टेंबर २०२५ पर्यत पाठवावीत .अधिक माहितीसाठी ९९६७९१५५७७— ९९७८१९९५६५ किंवा ०२२-२३७४९६३८ या फोनवर संपर्क करावा.
