बेटिंग ऍप प्रकरणी अनेक बेड सेलिब्रिटी ईडीच्या जाळ्यात
नवी दिल्ली/ऑनलाइन बेटिंग ॲप १xबेट च्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय लवकरच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार आहे, काही सेलिब्रिटींनी १x betॲपद्वारे मिळवलेल्या जाहिरातींच्या पैशाचा वापर विविध मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला आहे. हे गुन्ह्यांचे उत्पन्न मानले गेले आहे.सेलिब्रिटींच्या या जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ईडी लवकरच…
