पोलिस व दहशतवाद्यांमध्ये चकमक ३ गंभीर जखमी
लुधियाना/पंजाबच्या लुधियाना येथून मोठी बातमी समोर येत आहे. लुधियाना येथे पोलीस आणि दहशतावादी यांच्यात चकमक झाली आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर लाडोवाल टोल प्लाजाजवळ ही चकमकीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसआधीच अतिरेक्यांना हँड ग्रँनेडसोबत पकडले होते. या अतिरेक्यांची चौकशी केली असता इतर अतिरेक्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून अतिरेक्यांना पकडण्यासाठी आज सापळा रचण्यात…
