डाबरचा फेसवॉश श्रेणी प्रकारात प्रवेश-डाबर वाटिका फेसवॉशचे अनावरण
मुंबई दि. २२ (प्रतिनिधी) : डाबर इंडिया लिमिटेडचा सर्वात विश्वासार्ह नैसर्गिक वैयक्तिक निगा प्रकारातील डाबर वाटिका ने आज फेसवॉश प्रकारात प्रवेशाची घोषणा केली. भारतातील पर्सनल केअर मार्केटमध्ये आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी, डाबरने आपली नवीन डाबर वाटिका फेसवॉश चे अनावरण केले, ज्यात वाटिका नीम प्युरिफायिंग फेस वॉश, वाटिका चंदन इल्युमिनेटिंग फेस वॉश आणि वाटिका हनी…
