मालेगांव-कोरोनाची सर्वाधिक झळ सोसलेल्या मालेगावात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची चिंता प्रशासनाला सतावत असताना लस न देताच कोविन अॅपवर नोंदणी करुन ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी १० उर्दू शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने चौकशी हाती घेतली आहे. त्यात अजून काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Similar Posts
औरंगजेबाचे फोटो झळकावणे सहन केले जाणार नाही -फडणवीस
अहिल्या नगर – अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुणांनी डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार नगर शहरातील फकीरवाडा परिसरात घडला. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.नगर शहरातील फकीरवाडा परिसरात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या मिरवणुकीत काही तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल…
अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या
हत्या करून पळून गेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अंबरनाथ /संशय हा विचित्र रोग आहे.त्याला प्रचंड जडला तो माणूस विकृतीकडे जातो.याच संशयातून मोठ कांड घडलं.विकृत पती आपल्या नवविवाहित पत्नीवर वारंवार संशय घ्यायचा तिचे परपुरुषा सोबत अनैतिक संबंध आहेत.या अनैतिक संबंधाच्या संशयातुन शेवटी त्या नवविवाहित पत्नीचा कायमचा काटाचं काढण्यात आला. अंबरनाथ शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
गुन्हे | ताज्या बातम्या | मनोरंजन | मुंबईचोराच्या उलट्या बोंबा
प्रसार मध्यमा विरोधात शिल्पा शेट्टी न्यायालयमुंबई/अश्लील व्हिडिओ बनवून एका वर्षात २० कोटी कमावणारा राज कुंद्रा याच्या कृत्याची त्याच्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला माहिती नव्हती असे होऊच शकतं नाही. मात्र या प्रकरणात प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडियाने शिल्पाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताच आपण त्या गावचे नाही असे दाखवत शिल्पाने प्रसार माध्यमांवर आज पाखड सुरू…
एन आय ए मधील लष्कर ए तोयबाचा हस्तकला अटक
शिमला -भारताने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला गुप्त माहिती व कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास एजन्सीने माजी आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात ६ जणांना अटक झाली आहे.लष्कर-ए-तोयबाचा भारतात घातपाती कारवाया घडवण्याचा कट होता. त्यात या संघटनेला नेगी यांनी मदत केल्याचा आरोप गेल्या वर्षी ६ नोव्हेंबरला…
साकीनाका बलात्कार हत्या प्रकरणातील मृत महिलेच्या मुलींना सरकार देणार 20 लाखांची मदत
: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी…
कोरोना काळातील आरोग्य दूत निघाला गुटका माफिया
नाशिक – सध्या नाशिक ग्रामीण पोलिसांची एक कारवाई चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय व्यक्ती तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असलेला आणि स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणारा तुषार जगताप हा चक्क गुटखा माफिया निघाला आहे. परराज्यातील साथीदारांच्या मदतीने तो महाराष्ट्रातील गुटख्याचे अवैध नेटवर्क चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.२६ मे २०२३ रोजी इगतपुरी पोलीस…
