मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, हा बंद म्हणजे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का? असा खोचक सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.
Similar Posts
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खड्डे बुजविण्याचे अहोरात्र सुरु राहणार मुंबई, दि. १६ : – मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार आहे. ठाणे जिल्हा आणि…
राजने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! महायुतीत शिंदे एकाकी
मुंबई /सतत दिल्ली दरबारी धाव घेऊन आपले महत्व वाढवण्याचा खटाटोप करणाऱ्या उपमुखमंत्री शिंदे यांना, फडणवीसांनी जबरदस्त शह देत ठाकरे बंधुशी संपर्क वाढवलाय. त्यामुळे शिंदेंची राजकीय कोंडी झालीय.आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरें यांना फोन केला होता.तर दुसरीकडे सर्व जागा आम्हीच जिंकू . ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये आमचाच महापौर असेल असे म्हणत…
विस्तार स्वातंत्र्य दिना पूर्वी
मुंबई/ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथ विधी होऊन आता महिना व्हायला आला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यामुळे नव्या सरकारवर सर्वांकडून टीका होत असतानाच आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे त्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार स्वातंत्र्य दीना पूर्वी केला जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेतशिवसेनेतील बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले…
आमदाबाद मध्ये भीषण विमान अपघातमाजी मुख्यमंत्री विजय रुपानी सह २९७ जणांचा मृत्यू – विमानातील २४१तर विमान कोसळलेल्या हॉस्टेल मधील ५६ जण प्राणास मुकले
अहमदाबाद/ गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली. आमदाबाद वरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७/८ ए १७१ हे प्रवासी विमान टेक ऑफ नंतर अवघ्या दोन मिनिटात मेडिकल हॉस्टेलवर कोसळून विमानाचा स्फोट झाला. या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी त्यांच्यासह विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला मात्र १ प्रवासी आचार्यकारित्या बचावले.दरम्यान हे विमान…
पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेना -भाजपा मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू-१०० कोटींचा घोटाळा
मुंबई/ पालिका निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे सेना भाजपतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.एकीकडे भाजपकडून किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून सेनेवर नव्या नव्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तर सेनाही भाजपा वर आरोपांच्या फैरी झडत आहेत खास करून सेनेचे पालिकेतील घोटाळे उघडकीस आणीत आहे .आता चर बुजवण्याचे निविदा प्रकरणात १०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप…
मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहचले आहेत. या भेटीदरम्यान मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील आजच्या भेटीत चर्चा होण्याची…
