भिवंडी/ सरकारने डान्स बार वर बंदी घातली तरीही अनेक शहरांमध्ये लपून छपून पोलिसांना हप्ते देवून डान्स बार सुरू आहेत. भिवंडी मध्येही अशाच तऱ्हेने सिल्वर बार सुरू असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी या बारवर छापा टाकला आणि १७ बारबालांसह 15 जणांवर गुन्हा दाखल केला यात बारचा व्यवस्थापक वेटर आणि ग्राहकांचा समावेश आहे हा बार रात्री उशिरा पर्यंत चालू असायचा अशा तक्रारी असल्याने पोलिसांनी या बारवार धडक कारवाई केली आहे.
Similar Posts
मुस्लिमांना दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीची परवानगी आवश्यक! केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
तिरुअनंतपुरम/ मुस्लिमांची एकाहून अधिक लग्नं हा भारतात कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. इस्लाममध्ये चार विवाह करण्यास परवानगी आहे. पण एक पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर केरळ उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.केरळ उच्च न्यायालयानं मुस्लिम समुदायातील एकापेक्षा जास्त विवाहांवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. एखादा मुस्लिम…
भावकीची निवडणूक करणाऱ्यांना बघतोच – अजित पवारांचा दादा – वाहिनीला इशारा
पुणे : बारामतीत मला एकटं पाडलं जातंय असं सुरूवातीला भावनिक आवाहन करणाऱ्या अजित पवारांनी , आता विरोधकांना थेट दमच दिला आहे. शिरूर मधून आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना त्यांनी ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही, माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी बघतो त्याचं काय करायचं असं ते म्हणाले. अजित पवारांनी कुणाचं नाव…
मुंबई महापालिकेत सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्याचे आदेश
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना विषयक आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कडून आदेश काढण्यात आले (नाव, पदनाम, सध्याचे खाते / कार्यालय, ते बदली / पदस्थापना झालेले खाते / कार्यालय) याक्रमाने – अ) सहआयुक्त / उपायुक्त संवर्गातील बदली विषयक…
सुषमा अंधारे यांचा विभक्त पती शिंदे गटात
मुंबई / शिवसेना उद्वव गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे पती वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान पुढील 4 दिवसात आपण पत्रकार परिषद घेऊन सुषमा बद्दल बरीच माहिती जाहीर करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले तर सुषमा अंधारे यांनी मात्र वाघमारे याच्या धमकीला भीक न घालता आपण कोणत्याही संकटाचा कधीही मुकाबला करायला तयार…
उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्व तोपरी सहकार्य ; आमदार संजय उपाध्याय यांची ग्वाही
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या भव्य पत्रकार भवनाचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपणच करु, अशी निःसंदिग्ध ग्वाही बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि बोरीवली मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने संजय उपाध्याय हे निवडून आले. संजय उपाध्याय यांची भारतीय जनता पक्षाच्या…
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील ७४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य पदक देऊन गौरव
नवी दिल्ली / महाराष्ट्र ही शुर वीरांची भूमी असून तिला शिवछत्रपतींच्या शौर्य शाली इतिहासाचा वारसा आहे आणि लष्कर असो की पोलीसदल आजही या दोन्ही ठिकाणी हा वारसा जपला जातोय.आणि महाराष्ट्रातील अनेक शूरवीर लष्कर आणि पोलीस दलात शौर्य गाजवत आहेत .पोलीस दलातील अशाच ७४ शुर विराना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले यात ४पोलीस अधिकाऱ्यांना…
