मला माहित असते तर व्यवहार होऊच दिला नसता – मुलाच्या जमीन घोटाळ्यात अजितदादांच्या हास्यास्पद खुलासा
पुणे : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदीचा व्यवहार आपल्याला माहिती नव्हता, नाहीतर आपण असं होऊच दिलं नसतं असा हास्यास्पद खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अशा जमिनीची खरेदीखत होऊच शकत नाही, तरीदेखील हा व्यवहार कसा झाला हे पाहावं लागेल असंही अजित पवार म्हणाले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती बारकाईने तपास करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त…
